UPSC MPSC परीक्षा पास होण्याचा मार्ग कोणता? What is best way to clear UPSC MPSC

तुम्ही अनेक वर्ष अभ्यास करीत असल्यास, किंवा पुढे अभ्यास करणार असल्यास, काही प्रश्नांचे उत्तर द्या - तुम्हाला काही गोष्टी समजतील:
१) UPSC किंवा MPSC परीक्षा पास होण्यासाठी नक्की काय करणे आवश्यक आहे? (कृपया अभ्यास, कष्ट,फोकस,एकाग्रता ,रेगुलर अभ्यास असे उत्तरे असल्यास पुढे वाचा)
२) अभ्यास, कष्ट,फोकस,एकाग्रता ठेवून  रेगुलर अभ्यास करणारे अनेक सिनियर्स आहेत, अनेक वर्ष ते करत आहे, मग अपयश का येते? 
३) नेमका अभ्यास केला तर यश येते असे म्हणतात- नेमका अभ्यास म्हणजे काय हो ? - (वाचन-मनं-चिंतन -सराव? )
४) वाचन-मनं-चिंतन -सराव करणारेही अनेक आहेत, मग काय प्रॉब्लेम-पुण्यात म्हणे किमान १-डिड लाख विद्यार्थी अभ्यास करतात- काही सेल्फ स्टडी-काही क्लास लावतात- 
त्यातील टॉप रॅक्स  सोडा,साधे पास तरी किती लोक होतात?
- सर्व करणारे अनेक आहेत- 
मग तुमच्यातील काही हुशार ,जाणकार विद्यार्थी  कदाचित असे म्हणतील,
हा, मी दररोज उत्तरे लिहिलं आणि  MPSC  चे वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवेल- 
मग माझा असा प्रश्न आहे कि 
दररोज मी रनींग केली तर काय मला ओलीम्पिक मेडल मिळेल का ? 
तसेच दररोज नुसता सराव केला तर मी UPSC किंवा MPSC परीक्षा पास होईल का? 
-------NO असे तुम्ही कदाचित म्हणाल 
मग हो ?
काय केले म्हणजे पास होईल हे माहित नसेल तर सेल्फ स्टडी किंवा क्लास लावावा कि नाही- हेही  कसे ठरवता-  
क्लास लावायचा असल्यास किती फीस असावी क्लास  अंदाज आहे का? 
कि मग ज्याची फीस कमी तो क्लास लावावा? 
- Fultoo गोंधळ - 
बर , अमका मास्तर छान शिकवतो-तमका लै भारी- हेही कसे ठरते? 
मास्तरको  जो पता  है वो सब गोड गोड बोलून शिकवतो-
मिठी छुरी? 
मास्तर कधी पास झाले का नाही-हाही प्रश्न !!
खरे मास्तर म्हणजे कसे ओळखावा ? हेही कुठे माहित ? 
---- मग हो?
UPSC किंवा MPSC परीक्षा पास होण्यासाठी नक्की काय करणे आवश्यक आहे?
आता तुम्ही सांगा- 
नुसता सराव केला असता तर सचिन तेंडुलकर सचिन झाला असता का?
असे म्हणतात विनोद कांबळे जास्त हुशार होता- 
रमाकांत आचरेकरांनी दोघांना कोचिंग दिले- मग सचिन सरस कसा ठरला?
Sachin Tendulkar with his mentor Ramakant Achrekar and childhood friend and former cricketer Vinod Kambli
--- तसेच पी व्ही सिंधू, गोपी कडे शिकली-
गोपी कडे कश्यप नावाचा छान  खेळाडू होता- 
कश्यप हा सिंधू पेक्षा सरस, मग सिंधू सरस कशी ठरली?
sindhu-kashyap-gopi-saina
- थोडक्यात आचरेकर मास्तर आणि गोपी मास्तरांकडे २००-३०० विद्यार्थी असते तर सचिन किंवा सिंधू निर्माण झाले असते का?
अथवा सचिन आणि सिंधू ने नुसता सराव अनेक वर्ष केला असता तरी ते आज जे काही आहे , तसे घडले असते का?
- OK तर तुम्ही असे म्हणाल कि खऱ्या मास्तरच्या हाताखाली UPSC किंवा MPSC परीक्षा पास होण्यासाठी सराव केला तर यश मिळते- वाहवा , मस्त- आता मस्त आणि १००% खरे उत्तर मिळाले*******
-शोधा मग- 
असा कोणता गुरु आहे जो तुमच्यातील सचिन,सिंधू ओळखून तुम्हाला जिंकून देईल- 
कोचिंग नाही, तर मग असे मास्तर जे करतात त्याला इंग्रजीत मेंटरींग असे म्हणतात-
कोचिंग म्हणजे २००-५०० विद्यार्थ्यंना शिकवणे- एक सारखे-सब गधे ,घोडे एक साथ- असे शिकणे 
आणि 
आणि अश्या दुकानदारी असलेल्या भोंदू मास्तर बाबत तर ह्या ब्लॉग वर खूप लिहिले आहे-वाचले नसल्यास वाचा : स्पर्धा परीक्षा' : एक संसर्गजन्य रोग!
इंग्रजीत ज्याला मेंटॉर म्हणतात त्याला समर्पक नाव नाही, पण जो तुमच्यातील सचिन किंवा सिंधू शोधून तुम्हाला गाईड करेल तो मेंटॉर. 
मेंटॉर म्हणजे- छोट्या वर्गात, खऱ्या मास्तरच्या( ज्याने संकल्प सिद्धी मिळवली आहे, म्हणजे जो परीक्षा पास झाला आहे) च्या हाताखाली शिकणे. 
-----UPSC ला मुख्य परीक्षेत २ दिवसात GS चे ८० उत्तरे लिहायची असतात, 
दररोज उत्तरे लिहा, खऱ्या मास्तरकडून चेक  करून घ्या , 
सांगितलेल्या चुका सुधारा, पुन्हा लिहा, 
पुन्हा सुधारा-  पुन्हा लिहा-अविरत- सतत हे करा, 
एका वर्षात ८०० उत्तरे सुधारत लिहा.... 
मग त्या मुख्य परीक्षेच्या दोन दिवसात ८० लिहून उत्तीर्ण होणे कठीण आहे का?
- हो पण आवश्यक आहे, त्या खऱ्या मास्तरप्रती श्रद्धा- विस्वास आणि विनम्रता 
- सचिन किंवा सिंधू कडून त्यांच्या मास्तराने कडक अभ्यास करून घेतला- कठीण, कष्टदायी-
पण दोघांनी विनम्रपणे ते सर्व केले-आणि इतिहास घडला 
------MPSC ला पण असेच- 
--- आता समजले असेल , सामान्य  बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यंना मोठी पदे कसे मिळतात- आणि हुशार विद्यार्थी मागे का पडतात- 
हुशारी बरोबर लागणारी विनम्रता असल्यास अजय कुमार सारख्या पूर्णवेळ काम करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात IPS पद व लगेच दुसऱ्या प्रयत्नात IAS पद काढले. 
- नंतरच्या वर्षी माझ्याकडे १३ मुले अली, 
त्या सर्वांना त्याच वर्षी UPSC ची पोस्ट मिळाली-
आता तुम्ही शोधा तुमचे मास्तर - 
Sankalp IAS Forum 
मध्ये आहेत असे मेंटॉर,
छोटे batch 
वैयक्तिक लक्ष 
भरपूर अभ्यास आणि संकल्प सिद्धी मिळवून देण्याचा मंत्र-तंत्र आणि यंत्र इकडेच मिळेल. 

वाट कसली पाहताय- शोधा आपले मास्तर इकडे 

Post a Comment

1 Comments